पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कीटक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कीटक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : संधिपाद प्राणी आणि कृमी ह्यांना सर्वसामान्यपणे वापरावयाचा शब्द.

उदाहरणे : पावसाळ्यात वेगवेगळ्या रंगांचे किडे दिसू लागतात

समानार्थी : किडा

उड़ने या रेंगने वाला छोटा जंतु।

कुछ कीड़े मनुष्य के लिए बहुत उपयोगी होते हैं।
कल्क, कीट, कीड़ा, नीलांगु, पीलु

Small air-breathing arthropod.

insect

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.