सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे.
उदाहरणे : लोक आमच्यावर उगाच जळतात.
समानार्थी : जळणे, झुरणे
दूसरे का लाभ या हित देखकर मन में कुढ़ना।
Feel envious towards. Admire enviously.
अर्थ : दुःखी होऊन त्रागा करणे.
उदाहरणे : मुलाच्या वाईट वागण्याने कंटाळून आई मनातल्या मनात चिडत होती.
समानार्थी : खिजणे, चिडणे, रागावणे
दुखी होकर क्रोध करना।
Feel extreme irritation or anger.