पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुमारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुमारी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विवाह न झालेली स्त्री.

उदाहरणे : आई-वडील नेहमी आपल्या अविवाहित मुलींच्या लग्नाची चिंता करीत असतात.

समानार्थी : अविवाहित मुलगी, अविवाहिता, कुमारीका, तरुण मुलगी

वह महिला जिसका विवाह न हुआ हो।

माता-पिता को अविवाहिताओं की शादी की चिन्ता सताती है।
अदत्ता, अप्राप्ता, अविवाहित महिला, अविवाहिता, कँवारी, कुँआरी, कुँआरी स्त्री, कुँवारी, कुंवारी, कुमारिका, कुमारी, क्वाँरी, निवरा

An unmarried girl (especially a virgin).

maid, maiden
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : पानांत गर असणारी एक औषधी वनस्पती.

उदाहरणे : वैद्यांनी कोरफड, शतावरी इत्यादी लावले आहेत.

समानार्थी : कुंवारी, कुवारकांदें, कोरफड

एक प्रकार का पौधा जिसका औषध के रूप में प्रयोग होता है।

वैद्यजी ने अपने बगीचे में घृतकुमारी, शतावरी, गोखरू आदि लगा रखे हैं।
अफला, अमरा, अरजा, ग्वारपाठा, घीकुआँर, घीकुवाँर, घीकुवार, घीक्वार, घृतकुमारी, बहुकन्या

Succulent plants having rosettes of leaves usually with fiber like hemp and spikes of showy flowers. Found chiefly in Africa.

aloe

कुमारी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लैंगिक अनुभव नसलेली अथवा कौमार्यभंग न झालेली.

उदाहरणे : नवरात्रात कुमारी मुलींना जेवू घालतात.

समानार्थी : अनाघ्रात

जिसका कौमार्य भंग न हुआ हो।

पुरुष कुमारी कन्या से ही विवाह करना चाहते हैं।
अक्षत योनि, अक्षतयोनि, अक्षता, कँवारी, कुँआरी, कुँवारी, कुंवारी, कुमारिका, कुमारी, क्वाँरी

In a state of sexual virginity.

Pure and vestal modesty.
A spinster or virgin lady.
Men have decreed that their women must be pure and virginal.
pure, vestal, virgin, virginal, virtuous

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.