सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
उदाहरणे : आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
समानार्थी : अंग, काया, कुडी, देह, शरीर
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
अर्थ : बांबूच्या कामट्या, कारवी, तट्ट्या इत्यादींवर चिखल लिंपून तयार केलेला आडोसा.
उदाहरणे : फक्त एक कूडाच्या भिंतीचे घर त्याच्या मालकीचे होते.
स्थापित करा