पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील केळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

केळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / विशेषनाम

अर्थ : एक लांब,गोड फळ.

उदाहरणे : कच्च्या केळ्याची व केळफूलाची भाजी होते.

समानार्थी : केळे

एक फल जो लम्बा, गूदेदार तथा मीठा होता है।

वह केला खा रहा है।
कदली, केला, बालकप्रिया, मंजिफला, मृत्युपुष्प, रंभा, रंभाफल, रम्भा, रम्भाफल

Elongated crescent-shaped yellow fruit with soft sweet flesh.

banana
२. नाम / विशेषनाम
    नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक झाड ज्याची पाने मोठी व फळ गोड असतात.

उदाहरणे : गोवा, वसई व कर्नाटकाकडे केळीची लागवड केली जाते

एक पेड़ जिसके पत्ते एक मीटर तक लंबे और फल लंबे, गूदेदार तथा मीठे होते हैं।

उसने घर के पिछवाड़े में केला लगा रखा है।
कदली, केला, तंतुविग्रह, मंजिफला, मधुरा, मुक्तसार, मृत्युपुष्प, रंभा, रम्भा, वृहत्पुष्प

Any of several tropical and subtropical treelike herbs of the genus Musa having a terminal crown of large entire leaves and usually bearing hanging clusters of elongated fruits.

banana, banana tree

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.