पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोहळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोहळा   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / जलवनस्पती

अर्थ : एका प्रकारच्या भोपळ्याची वर्षायू वेल.

उदाहरणे : गरम हवामानात कोहळ्याचे पीक चांगले वाढते.

Any of a variety of muskmelon vines having fruit with a smooth white rind and white or greenish flesh that does not have a musky smell.

cucumis melo inodorus, honeydew melon, persian melon, winter melon, winter melon vine
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एक प्रकारचा पांढरा भोपळा.

उदाहरणे : कोहळा पेठा बनवतात.

The fruit of the winter melon vine. A green melon with pale green to orange flesh that keeps well.

winter melon

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.