सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सूर्य किंवा चंद्राचा काही भागच झाकाळला जाण्याची स्थिती.
उदाहरणे : आज सूर्याचे खंडग्रास ग्रहण आहे.
समानार्थी : अंशग्रहण
वह अवस्था जब ग्रहण सूर्य या चंद्रमा के कुछ अंश पर ही लगता है।
An eclipse in which the eclipsed body is only partially obscured.
अर्थ : अंशतः लागलेले ग्रहण.
उदाहरणे : ह्यावेळी खंडग्रास ग्रहण आहे.
समानार्थी : खंडग्रास
स्थापित करा