पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खरचटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खरचटणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे / घटनादर्शक

अर्थ : कठीण किंवा खरबरीत वस्तूवर शरीराचे अवयव घासले गेल्यामुळे कातड्यात बारीक चीर पडणे वा कातडे निघणे.

उदाहरणे : सायकलीवरून पडल्याने त्याचा गुडघा खरचटला.

शरीर के किसी अंग में रगड़ लगने से त्वचा का उतर जाना।

गाड़ी से गिरने से उसके पैर की त्वचा छिल गई।
छिलना
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर निशाण पडणे.

उदाहरणे : कपाट खूप ठिकाणी खरचटले आहे.

किसी वस्तु की सतह पर गड्ढा या निशान पड़ना।

आलमारी कई जगह से खुरच गई है।
खुरचना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.