पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खराबी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खराबी   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : ज्यामुळे एखाद्या वस्तूत बदल होतो किंवा ते खराब होऊ लागते तो दोष.

उदाहरणे : पावसामुळे मैदानाची खराबी झाली.

वह दोष जिसके कारण किसी वस्तु का रूप-रंग बदल जाता है या वह खराब होने लगती है।

पानी में भीगने के कारण मिट्टी की मूर्तियों में विकार आ गया है।
अपभ्रंश, अविशुद्धि, कसर, खराबी, फसाद, फ़साद, बिगाड़, विकार, विकृति

An appearance that has been spoiled or is misshapen.

There were distinguishing disfigurements on the suspect's back.
Suffering from facial disfiguration.
deformity, disfiguration, disfigurement

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.