पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खर्ची पडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खर्ची पडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : उपयोगात येऊन संपणे.

उदाहरणे : सिमेंटची चार पोती खपली.

समानार्थी : खपणे

काम में आना या लगना।

इस घर को बनाने में सौ बोरी सीमेंट खप गया।
उठना, खपना, खर्च होना, लगना

Use up (resources or materials).

This car consumes a lot of gas.
We exhausted our savings.
They run through 20 bottles of wine a week.
consume, deplete, eat, eat up, exhaust, run through, use up, wipe out

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.