पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खाटीकखाना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे बकरी इत्यादी जनावरे मारून त्याचे मांस विकले जाते ती जागा.

उदाहरणे : दोन ऑक्टोबरला सर्व कत्तलखाने बंद असतात

समानार्थी : कत्तलखाना

पशुओं को मारने का स्थान।

बूचड़खाने पर अवैध रूप से कट रहे पशुओं पर रोक लगनी चाहिए।
आघात, कमेला, कसाईखाना, कसाईघर, बूचड़खाना, वधशाला, वधस्थल, वधस्थान

A building where animals are butchered.

abattoir, butchery, shambles, slaughterhouse

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.