पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खाद्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खाद्य   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : खाण्याजोगी वस्तू.

उदाहरणे : दूध आणि दुधाचे इतर पदार्थ उदा. दही, लोणी, तूप, खवा खाद्य म्हणून उपयोगात येतात.

समानार्थी : अन्नपदार्थ, खाद्य पदार्थ, खाद्य वस्तू, खाद्यपदार्थ, खाद्यवस्तू

खाने (या पीने) के काम आने वाली वस्तु जिससे शरीर को ऊर्जा मिले और शारीरिक विकास हो।

गाँव की अपेक्षा शहरों में खाद्य वस्तुएँ बहुत महँगी हैं।
अन्न, अर्क, आहर, आहार, आहार पदार्थ, इरा, खाद्य, खाद्य पदार्थ, खाद्य वस्तु, खाद्य सामग्री, खाद्य-सामग्री, खाद्यपदार्थ, खाद्यवस्तु, खाना, तआम, फूड, भोज्य पदार्थ, रसद

खाद्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खाण्याजोगा.

उदाहरणे : काही वनस्पती माणसांसाठी खाद्य नाहीत.

समानार्थी : भक्ष्य, भोज्य

जो खाने योग्य हो।

खाद्य फलों को धोकर ही उपयोग में लाना चाहिए।
अशनीय, आहार्य, आहार्य्य, खाद्य, ग्राह्य, भक्ष्य, भोज्य

Suitable for use as food.

comestible, eatable, edible

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.