पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खापर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खापर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : मडके इत्यादी सारख्या मातीच्या तुटलेल्या भांड्याचा एक तुकडा.

उदाहरणे : आईने भिक्षुकाच्या खापरात जोंधळे घातले.

मिट्टी के टूटे हुए बरतन का टुकड़ा।

किसी ने संत ज्ञानेश्वर को भिक्षा के रूप में ठीकरा दिया था।
ठीकरा
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धान्य भाजण्यासाठी वा भाकरी इत्यादी करण्यासाठी वापरले जाणारे रुंद, उतरते किंवा चपटे असे मातीचे पात्र.

उदाहरणे : खापरेवरील भाकरीला वेगळीच चव येते.

समानार्थी : परळ

तसले के आकार का मिट्टी का बर्तन।

काली देवी को एक खप्पर बकरे का खून चढ़ाया गया।
कुंड, कुण्ड, खपड़ा, खप्पड़, खप्पर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.