पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खिंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खिंड   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दोन पर्वतांमधील निमुळता रस्ता.

उदाहरणे : त्या मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला ह्या खिंडीतून जावे लागणार.

दो पर्वतों के बीच का सँकरा रास्ता।

उस मंदिर पर जाने के लिए आपको दर्रे से होकर जाना पड़ेगा।
घाटी, दर्रा

The location in a range of mountains of a geological formation that is lower than the surrounding peaks.

We got through the pass before it started to snow.
mountain pass, notch, pass

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.