पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुरपणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुरपणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : खुरपण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : पेरायच्या आधी खुरपणी केली जाते.

गोड़ने की क्रिया या भाव।

बीज डालने से पूर्व खेतों की गोड़ाई की जाती है।
कोड़ाई, गुड़ाई, गोड़ाई
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : खुरपण्याची मजुरी.

उदाहरणे : चंद्रू १०० रूपये नांगरणी मागत आहे.

समानार्थी : खुरपणावळ

गोड़ने की मज़दूरी।

चंद्रू एकड़ पीछे दो सौ रुपए गोड़ाई माँग रहा है।
कोड़ाई, गुड़ाई, गोड़ाई

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : खुरपीच्या सहाय्याने शेतातील तण काढण्याचे काम.

उदाहरणे : शेतकरी शेतात खुरपणी करीत होते.

समानार्थी : कोळपणी, निदणी, बेणणी, भांगलणी

खुरपी से निराने का काम।

किसान खेत में नुकाई कर रहा है।
खुरपिआई, खुरपियाई, खुर्पिआई, खुर्पियाई, नुकाई
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : खुरप्याने शेतातील गवत काढण्याची क्रिया.

उदाहरणे : शेतात आज खुरपणी चालू आहे.

खुरपी आदि के द्वारा खेतों में से खर-पतवार निकालने की क्रिया।

श्याम खेत में गुड़ाई-निराई में व्यस्त है।
खुरपा-खुरपी कर्म, गुड़ाई-निराई

Something that people do or cause to happen.

act, deed, human action, human activity

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.