पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खूर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : पलंग, चौरंग, खुर्ची इत्यादींना आधार देणारी रचना.

उदाहरणे : जोरात ओढल्यामुळे खुर्चीचा पाय मोडला

समानार्थी : पाय

पलंग, चौकी, आदि में नीचे के वे छोटे खंभे जिनके सहारे उनका ढाँचा खड़ा रहता है।

इस पलंग का एक पाया टूट गया है।
गोड़ा, पाया, पावा

One of the supports for a piece of furniture.

leg
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : काही चतुष्पाद जनावरांच्या पवलांवर टणक त्वचा असते तो भाग.

उदाहरणे : बैलाच्या खुराला दुखापत झाली

सींग वाले चौपायों के पैर का निचला भाग जो बीच से फटा होता है।

खेत में जगह-जगह गाय के खुर के निशान हैं।
क्षुर, खुर, निघृष्व, शफ

The foot of an ungulate mammal.

hoof

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.