सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
उदाहरणे : मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
समानार्थी : अज्ञानी, अडाणी, अर्धवट, खेंदड, जड, ठोंब्या, ढ, निर्बुद्ध, बावळट, बावळा, बिनडोक, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मंद, मठ्ठ, मूढ, मूर्ख, शंख
जिसे बुद्धि न हो या बहुत कम हो या जो मूर्खतापूर्ण आचरण करता हो।
Lacking intelligence.
स्थापित करा