पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खेप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खेप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.

उदाहरणे : हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे

समानार्थी : डाव, पाळी, बारी

कोई कार्य करने या खेल खेलने का वह अवसर जो सब खिलाड़ियों को बारी-बारी से मिलता है।

अब राम की पारी है।
दाँव, दाव, दावँ, दौर, नंबर, नम्बर, पाण, पारी, बाज़ी, बाजी, बारी

(game) the activity of doing something in an agreed succession.

It is my turn.
It is still my play.
play, turn
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : बर्‍याच वेळा होणार्‍या येरझारा.

उदाहरणे : तालुकेदाराला भेटण्यासाठी मला खूप खेटे घालावे लागले

समानार्थी : खेटा, खेपा, चक्कर, फेरी, येरझारा, हेलपाटा

बार-बार आने-जाने की क्रिया।

तहसीलदार से मिलने के लिए बहुत फेरा लगाना पड़ा।
चक्कर, फेरा, फेरी
३. नाम / अवस्था

अर्थ : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.

उदाहरणे : रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.

समानार्थी : नंबर, पाळी, बारी

आगे-पीछे के क्रम से आनेवाला अवसर या मौका।

शिवरात्रि के दिन शिव दर्शन के लिए आधे घंटे खड़े रहने के बाद मेरी बारी आई।
पारी, बारी

(game) the activity of doing something in an agreed succession.

It is my turn.
It is still my play.
play, turn
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : माल वाहून नेणार्‍या गाडी इत्यादीची एका वेळची फेरी.

उदाहरणे : शेतकरी एकाच खेपेत शेतातले सर्व धान्य घेऊन गेला.

समानार्थी : फेरी, भरणा

बोझ लदी गाड़ी आदि की एक बार की यात्रा।

किसान ने बैलगाड़ी से दो खेप में खलिहान का अनाज ढोया।
खेप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.