पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोदणावळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोदणावळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : खोदण्याची मजूरी.

उदाहरणे : मजूराने ५०० रुपये विहीरीची खोदणावळ मागितली.

समानार्थी : खोदाई

खोदने की मजदूरी।

मजदूर कुएँ की खुदाई पाँच सौ माँग रहे हैं।
खुदाई, खोदाई

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.