पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोळंबणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोळंबणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : एखादी क्रिया अपेक्षेपेक्षा कमी वेगाने चालणे.

उदाहरणे : पावसामुळे गाड्या रखडल्या.

समानार्थी : रखडणे

२. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.

उदाहरणे : सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.

समानार्थी : थंडावणे, थांबणे, रखडणे, रेंगाळणे, लोंबकळणे

किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।

काम-धंधा सब रुक गया है।
गाड़ी रुक गई है।
ठंडा पड़ना, ठप पड़ना, ठप होना, ठप्प पड़ना, ठप्प होना, ठहरना, ठहराव आना, थमना, बंद होना, रुकना, विराम लगना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.