पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गँबिया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गँबिया   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावरील देश.

उदाहरणे : गँबियाच्या तिन्ही बाजूंना सेनेगलचे राज्य आहे.

पश्चिमी अफ्रीका का एक देश।

गाम्बिया तीन तरफ से सिनेगल से घिरा हुआ है।
गाम्बिआ, गाम्बिआ गणतंत्र, गाम्बिया, गाम्बिया गणतंत्र, गैम्बिआ, गैम्बिआ गणतंत्र, गैम्बिया, गैम्बिया गणतंत्र

A narrow republic surrounded by Senegal in West Africa.

gambia, republic of the gambia, the gambia
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पश्चिम आफ्रिकेतील गँबिया देशातील नदी.

उदाहरणे : शेवटी गँबिया अटलांटिक महासागरात मिळते.

समानार्थी : गँबिया नदी

अफ्रीका की एक नदी।

गाम्बिया अटलांटिक महासागर में गिरती है।
गाम्बिआ, गाम्बिआ नदी, गाम्बिया, गाम्बिया नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.