पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गंगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गंगा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : उत्तरप्रदेशाच्या कुमाऊ भागात टेहरी गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री या क्षेत्रात उगम पावलेली एक नदी.

उदाहरणे : भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले असे म्हणतात.

समानार्थी : गोदावरी, जान्हवी, भागीरथी, मंदाकिनी

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणारी नदी.

उदाहरणे : गोदावरीच्या काठी कुंभमेळा भरतो.

समानार्थी : गोदा, गोदावरी, गौतमी

दक्षिण भारत की एक प्रसिद्ध नदी।

दक्षिण भारत में गोदावरी को गंगा जैसी महत्ता प्राप्त है।
गोदा, गोदा नदी, गोदावरी, गोदावरी नदी, गौतमी, गौतमी नदी, तपनी, तपनी नदी, दक्षिणगंगा, दक्षिणगंगा गोदावरी, दक्षिणगंगा गोदावरी नदी, दक्षिणगंगा नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.