पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गंगू थरकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बुलबुलाच्या आकाराचा, डोके, कंठ, छाती आणि वरील भाग काळा असलेला शेपटीखालच्या भागाला पांढरी किनार आणि खालील भाग नारिंगी तांबूस असलेला एक पक्षी.

उदाहरणे : श्यामाची मादी राखी रंगाची असून पोट व शेपटीखालील भाग तांबूस पिवळट असतो.

समानार्थी : धनशा कुविट, धेंगर, परेट, पाऊस पेव, बाणवा, श्यामा

एक छोटा काला पक्षी।

श्यामा की सुमधुर आवाज बारहों महीने सुनाई देती है।
कालिका, कृष्णसारिका, दुर्गा, शकुनी, श्यामा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.