पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गंधमादन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गंधमादन   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : श्रीरामच्या सेनेतील एक सेनापती.

उदाहरणे : गंधमादन हे खूप बलशाली होते.

राम की सेना में एक सेनानायक।

गन्धमादन बहुत बलशाली थे।
गंधमादन, गन्धमादन

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / निर्जीव / वस्तू / पौराणिक वस्तू

अर्थ : एक पौराणिक पर्वत.

उदाहरणे : गंधमादनचे वर्णन रामायणात देखील आढळते.

एक पौराणिक पर्वत।

गन्धमादन का वर्णन रामायण में भी मिलता है।
गंधमादन, गन्धमादन

A land mass that projects well above its surroundings. Higher than a hill.

mount, mountain

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.