पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गजपती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गजपती   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी

अर्थ : समुद्रमंथनातून प्राप्त झालेला पूर्वेच्या दिक्पालाचा (इंद्राचा) हत्ती.

उदाहरणे : ऐरावत हा पूर्वेचा दिग्गज आहे

समानार्थी : ऐरावत

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : गंजाम जिल्ह्यालाच गजपती जिल्हा नाव दिले.

समानार्थी : गजपती जिल्हा

भारत के उड़ीसा राज्य का एक जिला।

गंजाम जिले को तोड़कर गजपति जिला बनाया गया है।
गजपति, गजपति ज़िला, गजपति जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.