सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद.
उदाहरणे : हत्तीला ऊस फार आवडतो.
समानार्थी : ऐरावत, कुंजर, गज, गजेंद्र, द्विरद, भद्र, भद्रजाती, मतंगज, मातंग, रदी, वारण, हत्ती
एक शाकाहारी स्तनपायी चौपाया जो अपने स्थूल और विशाल आकार तथा सूँड़ के कारण सब जानवरों से विलक्षण होता है।
Five-toed pachyderm.
अर्थ : नर हत्ती.
उदाहरणे : एक हत्ती ऊसात शिरला आहे.
नर हाथी।