पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गजरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गजरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोर्‍यात फुले गुंफून केलेला सर.

उदाहरणे : मुलींनी केसांत मोगर्‍याचे गजरे माळले होते.

फूलों की घनी गुँथी हुई माला जिसे औरतें बालों में लगाती हैं।

वह चमेली का गजरा लगाती है।
गजरा

Flower arrangement consisting of a circular band of foliage or flowers for ornamental purposes.

chaplet, coronal, garland, lei, wreath
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : पखवाज किंवा तबला यांच्या तोंडांच्या काठाबरोबर जाड व अरूंद चामड्याच्या वादीचा वळलेला वेठ,वेष्टण,वेणीचे कडे.

उदाहरणे : गजरातून भोके घेऊन त्या कातड्यासह भोकातून वादी आवळतात.

३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.

उदाहरणे : गजर्‍याच्या मादीचे पाय नारिंगी रंगाचे असतात.

समानार्थी : गजरो, चकीचकाह, रानबदक

एक प्रकार की बत्तख।

झील में एक निलसर का जोड़ा तैर रहा है।
निलसर, निलसिर, नीलरू, नीलसर, नीलसिर, लिलगही, लीलगेह

Wild dabbling duck from which domestic ducks are descended. Widely distributed.

anas platyrhynchos, mallard
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोत्याच्या अनेक सरांना गुंफून केलेला एक मनगटावरील दागिना.

उदाहरणे : पाटलीण बाईंच्या हातात खर्‍या मोत्यांचा गजरा होता.

कलाई में बाँधने का एक गहना।

उसकी कलाई पर गजरा सुशोभित है।
गजरा

Flower arrangement consisting of a circular band of foliage or flowers for ornamental purposes.

chaplet, coronal, garland, lei, wreath

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.