पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गया   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : बिहार प्रातातील एक शहर.

उदाहरणे : पुराणानूसार गयेला विष्णूने गयासुराचा वध केला होता

बिहार का एक पुण्य स्थान।

गया में लोग पिंडदान करने जाते हैं।
गया, गया शहर, तारकतीर्थ, माया

A place of worship hallowed by association with some sacred thing or person.

shrine
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : गया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र गया शहरात आहे.

समानार्थी : गया जिल्हा

भारत के बिहार राज्य का एक जिला।

गया जिले का मुख्यालय गया शहर में है।
गया, गया ज़िला, गया जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.