पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गलबला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गलबला   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : उंच स्वरात बोलणे किंवा ओरडणे इत्यादींमुळे उत्पन्न होणारा आवाज.

उदाहरणे : आजूबाजूला गोंगाट असेल तर मला झोप येत नाही

समानार्थी : अगाजा, आरडाओरडा, ओरडा, कल्ला, कल्लोळ, कालवा, कोलाहल, गजबज, गजबजाट, गदारोळ, गलका, गलगा, गिल्ला, गोंगाट, गोंगाटा, बोंबाबोंब, हलकल्लोळ

ऊँची आवाज़ में बोलने या चिल्लाने आदि से उत्पन्न अस्पष्ट आवाज।

कक्षा से अध्यापकजी के बाहर निकलते ही छात्रों ने शोरगुल शुरू कर दिया।
अंदोर, अन्दोर, कोलाहल, खल-बल, खलबल, चिल्लपों, चिल्लपौं, चिल्लमचिल्ला, बमचख, शोर, शोर गुल, शोर शराबा, शोर-गुल, शोर-शराबा, शोरगुल, शोरशराबा, संह्लाद, सोर, हंगामा, हल्ला, हल्ला-गुल्ला, हल्लागुल्ला, हो-हल्ला, हौरा

A loud and disturbing noise.

racket

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.