पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गलवाताम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गलवाताम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : घश्यात जिभेच्या मुळाशी असलेल्या दोन ऊतींपैकी प्रत्येक.

उदाहरणे : त्याचे गलवातामाची शस्त्रक्रिया आहे.

समानार्थी : गिलायू, टॉन्सिल, वाताम

जिह्वा की मूल पर स्थित लसीकाभ ऊतक का पिण्ड।

टॉन्सिल बढ़ जाने से खाने में बहुत तक़लीफ़ होती है।
गलतुंडिका, गलतुण्डिका, टांसिल, टान्सिल, टॉन्सिल

Either of two masses of lymphatic tissue one on each side of the oral pharynx.

faucial tonsil, palatine tonsil, tonsil, tonsilla

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.