सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यावर आघात केला असता ठिणग्या निघतात तो एक कठीण पांढरा दगड.
उदाहरणे : विस्तव निर्माण करण्यासाठी पूर्वी गारेचा उपयोग करत असत
समानार्थी : गारगोटी, चकमक
एक प्रकार का कड़ा पत्थर, जिस पर चोट पड़ने से तुरंत आग निकलने लगती है।
A piece of flint that is struck to light a fire.
अर्थ : गोठलेल्या पाण्याचा आकाशातून पडणारा खडा.
उदाहरणे : पावसाबरोबर गारासुद्धा पडल्या.
आसमान से गिरने वाला बर्फ का टुकड़ा।
Small pellet of ice that falls during a hailstorm.
अर्थ : गरम नाही असा.
उदाहरणे : मला उन्हाळ्यात गार पाणी प्यायला आवडते
समानार्थी : गारट, थंड, शीत, शीतल
जो उष्ण न हो।
अर्थ : गारवा असलेला.
उदाहरणे : समुद्रावर गार वारा वाहत होता
समानार्थी : थंड
स्थापित करा