पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गिरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गिरण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दळण दळून देणारे यंत्र.

उदाहरणे : गिरणीचा पट्टा तुटला

समानार्थी : गिरणी, चक्की, चरक

अनाज, गल्ले, दाने आदि पीसने का यंत्र जो बिजली, मोटर आदि से चलता है।

इस चक्की का आटा मोटा होता है।
आटा चक्की, चक्की, मिल

A mill for grinding grain into flour.

flour mill
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : कापसाचे सूत काढणे आणि सुताचे वस्त्र विणणे ह्यासाठी यंत्राचा वापर होतो असा कारखाना.

उदाहरणे : रामभाऊ ह्या गिरणीत कामाला होते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.