पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुणवत्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुणवत्ता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : गुणांनी युक्त असण्याची स्थिती.

उदाहरणे : गुणवत्तेवरून दर्जा ठरतो.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : ज्ञान, अनुभव, शिक्षण इत्यादींच्या दृष्टीकोणातून जे वैशिष्ट्य वा गुणांच्या आधारावर एखादी व्यक्ती एखादे कार्य वा पदासाठी योग्य मानली जाते.

उदाहरणे : निवड करताना विद्यार्थांची योग्यता पारखली जाते.

समानार्थी : कला, योग्यता, हुन्नर

ज्ञान, अनुभव, शिक्षा आदि की दृष्टि से वह विशेषता या गुण जिसके आधार पर कोई किसी कार्य या पद के लिए उपयुक्त समझा जाता है।

प्रतियोगी परीक्षाओं के द्वारा विद्यार्थियों की योग्यता परखी जाती है।
अर्हता, इल्मीयत, इस्तेदाद, उपयुक्तता, काबिलियत, काबिलीयत, क्षमता, माद्दा, योग्यता, लियाकत, लियाक़त, सलीक़ा, सलीका, सामर्थ्य, हुनर

An attribute that must be met or complied with and that fits a person for something.

Her qualifications for the job are excellent.
One of the qualifications for admission is an academic degree.
She has the makings of fine musician.
making, qualification

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.