पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गूळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गूळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ऊस, ताड, माड इत्यादी वनस्पतींपासून मिळणारा रस उकळून थंड केल्यावर तयार होणारा घन पदार्थ.

उदाहरणे : उसापासून गूळ तयार करण्याची क्रिया भारतात प्राचीन काळपासून माहीत आहे

ऊख,खजूर आदि का रस पकाकर जमाई हुई बट्टी या भेली।

कैलास प्रतिदिन दातून करने के बाद गुड़ खाकर पानी पीता है।
अरुण, अरुणा, अरुन, इक्षु-पाक, इक्षुपाक, गुड़, रसज, रसपाकज

Unrefined brown sugar made from palm sap.

jaggary, jaggery, jagghery

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.