सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उंच स्वरात बोलणे किंवा ओरडणे इत्यादींमुळे उत्पन्न होणारा आवाज.
उदाहरणे : आजूबाजूला गोंगाट असेल तर मला झोप येत नाही
समानार्थी : अगाजा, आरडाओरडा, ओरडा, कल्ला, कल्लोळ, कालवा, कोलाहल, गजबज, गजबजाट, गदारोळ, गलका, गलगा, गलबला, गिल्ला, गोंगाटा, बोंबाबोंब, हलकल्लोळ
ऊँची आवाज़ में बोलने या चिल्लाने आदि से उत्पन्न अस्पष्ट आवाज।
A loud and disturbing noise.
अर्थ : अनेक लोकांचा एकत्रितपणे आरडाओरडा करण्याची क्रिया ज्यात शरीराची हालचालदेखील होते.
उदाहरणे : बाहेरच्या गोंगाटामुळे काहीच ऐकू येत नव्हते. मुले गच्चीवर गोंगाट करत होती.
समानार्थी : अरडाओरड, आरडाओरड, कल्ला, कोलाहल