पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोंदण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोंदण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गोंदलेली खूण.

उदाहरणे : आजीच्या हातावर तुळशीचे गोंदण आहे.

तिल या और कोई चिह्न आदि जो त्वचा पर सूइयों से छापकर बनाये जाते हैं।

सीला गोदना गोदवा रही है।
गुदना, गोदना

A design on the skin made by tattooing.

tattoo

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.