पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्‍या रेषेमुळे बनणारी आकृती.

उदाहरणे : वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते

समानार्थी : वर्तुळ, वृत्त

वह क्षेत्र जो ऐसी रेखा से घिरा हो जिसका प्रत्येक बिंदु उस क्षेत्र के मध्य बिंदु से समान अंतर पर हो।

वह अभ्यास पुस्तिका पर वृत्त बना रहा है।
गोला, चक्र, वृत्त, हलक़ा, हलका, हल्क़ा, हल्का

Something approximating the shape of a circle.

The chairs were arranged in a circle.
circle
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कोणताही वाटोळा पदार्थ.

उदाहरणे : गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..

समानार्थी : गोलक, गोळा

ठोस गोला या कोई गोल पदार्थ।

खगोल शास्त्री खगोलीय पिंडों का अध्ययन कर रहा है।
पिंड, पिण्ड

An individual 3-dimensional object that has mass and that is distinguishable from other objects.

Heavenly body.
body

गोल   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / आकारदर्शक

अर्थ : वर्तुळाच्या आकाराचा.

उदाहरणे : तुझा चेहरा गोल आहे.

समानार्थी : गोलाकार, गोलाकृती, वर्तुळ, वर्तुळाकार, वर्तुळाकृती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.