पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दारू, खिळे इत्यादी घातलेली तोफेतून उडवण्याची मोठी गोलाकार स्फोटक वस्तू.

उदाहरणे : जुन्या किल्ल्यांवर आजही युद्धात पडलेल्या गोळ्यांचे अवशेष सापडतात.

लोहे, बारूद आदि का वह गोल पिंड जिसे प्रक्षेपास्त्रों में भरकर या हाथों से शत्रुओं पर फेंकते हैं।

सेना ने किले पर फतह पाने के लिए कई टन बारूद गोला ख़र्च किये।
बारूद गोला, बारूद-गोला, बारूदगोला

A small explosive bomb thrown by hand or fired from a missile.

grenade
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : साधारणतः वाटोळ्या आकाराचा पदार्थ.

उदाहरणे : कुंभार मातीचा गोळा चाकावर ठेऊन त्याला आकार देतो.

वृत्त या पिंड की तरह की बड़ी गोल चीज।

बच्चा बरफ़ का गोला खा रहा है।
उसने बाजार से ऊन का गोला खरीदा।
गोला

An object with a spherical shape.

A ball of fire.
ball, globe, orb
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कोणताही वाटोळा पदार्थ.

उदाहरणे : गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..

समानार्थी : गोल, गोलक

ठोस गोला या कोई गोल पदार्थ।

खगोल शास्त्री खगोलीय पिंडों का अध्ययन कर रहा है।
पिंड, पिण्ड

An individual 3-dimensional object that has mass and that is distinguishable from other objects.

Heavenly body.
body

गोळा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एका जागी आणून ठेवलेले.

उदाहरणे : सभेसाठी खूप माणसे मैदानात एकत्रित झाली होती.

समानार्थी : एकत्र, एकत्रित, जमा

इकट्ठा किया हुआ या एक जगह लाया हुआ।

इस साल नहान के मेले में एकत्रित लोगों के बीच भगदड़ मच गई।
इकट्ठा, इकतर, इकत्र, इकैठ, एकत्र, एकत्रित, जमा, समग्रीकृत, समाहित, समाहृत

Brought together in one place.

The collected works of Milton.
The gathered folds of the skirt.
collected, gathered

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.