पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : संकटात दुसर्‍यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.

उदाहरणे : रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.

समानार्थी : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे

उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।

रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।
लपेटना

Engage as a participant.

Don't involve me in your family affairs!.
involve

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.