अर्थ : मनाने खोटे रचून सांगितलेली गोष्ट.
उदाहरणे :
शाळेतून यायला उशीर का झाल्या हे सांगण्यासाठी मुलाने कितीतरी गोष्टी ऐकवल्या.
अर्थ : लोकांत विशेष चर्चा होईल अशी एखादी घटना किंवा कार्य.
उदाहरणे :
अशी गोष्ट पसरण्यास वेळ लागत नाही.
अर्थ : एखादे अत्यंत महत्त्वाचे कथन किंवा तथ्यपूर्ण मत, विचार किंवा सिद्धांत.
उदाहरणे :
जर ही गोष्ट कोणाच्या कानावर पडली, तर सर्व मामला बिघडून जाईल.