पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घंटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घंटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान घंटा.

उदाहरणे : पूजा करताना तो घंटी वाजवतो.

छोटा घंटा।

वह पूजा करते समय घंटी बजा रहा था।
घंटी

A hollow device made of metal that makes a ringing sound when struck.

bell
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यातून विशिष्ट आवाज निघतो ते साधन.

उदाहरणे : माझ्या सायकलीला घंडी बसवायची आहे.
तिच्या सायकलची घंटी सारखी किण किण करीत होती.

वह छोटा उपकरण जिससे ध्वनि उत्पन्न की जाती है या होती है।

घंटी की आवाज़ सुनकर उसने दरवाजा खोल दिया।
मुझे साइकिल में घंटी लगवाना है।
घंटी

A hollow device made of metal that makes a ringing sound when struck.

bell
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : घंटी वाजल्याने होणारा आवाज.

उदाहरणे : गाडी येण्याची पहिली घंटी झाल्यावर खिडकी उघडली गेली.

घंटी बजने से उत्पन्न ध्वनि।

बाहर से आने वाले फोन की घंटी लंबी होती है।
घंटी

The sound of a bell ringing.

The distinctive ring of the church bell.
The ringing of the telephone.
The tintinnabulation that so voluminously swells from the ringing and the dinging of the bells.
ring, ringing, tintinnabulation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.