पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.

उदाहरणे : रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.

समानार्थी : गळ

लोहे की अंकुड़ियों का वह गुच्छा जिससे कुएँ में गिरे हुए बरतन आदि निकालते हैं।

रामू काका कुएँ में गिरी हुई बाल्टी को काँटे से निकाल रहे हैं।
काँटा, कांटा

A hinged pair of curved iron bars. Used to raise heavy objects.

crampon, crampoon
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा.

उदाहरणे : ह्या घळीत वाघ राहतो.

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : झाडावरून फळे काढण्याची जाळे लावलेली काठी.

उदाहरणे : महादूने झेलणीने आंबे काढले.

समानार्थी : झेलणी

४. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा.

उदाहरणे :

* वह घाटी जो गहरी हो।

जहाज गहरी घाटी से होकर गई।
गहरा दर्रा, गहरी घाटी

पानी के वेग से पहाड़ में पड़ी हुई दरार।

इस पहाड़ी के कटाव बहुत गहरे हैं।
पहाड़ी कटाव

A deep ravine (usually with a river running through it).

gorge

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.