पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घसरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घसरण   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : बुळबुळीत, घसरून पडण्याजोगी जागा.

उदाहरणे : पावसामुळे तिथे फार निसरडे झाले होते

समानार्थी : घसरंड, निसरडे

ऐसा चिकना होने की अवस्था या भाव जहाँ कोई वस्तु ठहर न सके।

कुँए के आस-पास बहुत फिसलन है।
फिसलन, फिसलाहट

A slippery smoothness.

He could feel the slickness of the tiller.
slick, slickness, slip, slipperiness
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : घसरण्याची क्रिया.

उदाहरणे : ढाळावरून तो उतरताना घसरणीला लागला

समानार्थी : घसरणी

फिसलने की क्रिया।

फिसलन के कारण उसका पैर टूट गया।
फिसलन, रपट, रपटन, रपटा, रपट्टा

An accidental misstep threatening (or causing) a fall.

He blamed his slip on the ice.
The jolt caused many slips and a few spills.
slip, trip

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.