अर्थ : एखादी वस्तू दुसर्या एखाद्यामध्ये टाकून गती थांबवणे.
उदाहरणे :
त्याने माझ्या मार्गात काठी घातली.
अर्थ : एखाद्यास दागिने किंवा कपडे इत्यादी चढवणे/घालणे.
उदाहरणे :
आईने आपल्या मुलीला दागिने घातले.
अर्थ : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
उदाहरणे :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
समानार्थी : आच्छादणे, छप्पर घालणे, मांडव घालणे