पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घास   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण
    नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : एका वेळी तोंडात घालण्यासाठी घेतलेला अन्नाचा अंश.

उदाहरणे : आई मुलाला घास भरवत होती

समानार्थी : कवळ, ग्रास

उतना भोजन जितना एक बार में मुँह में डाला जाए।

मैं एक कौर भी नहीं खा पाया था कि वह आ गया।
कवल, कौर, गस्सा, ग्रास, निवाला
२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : लांबट, अरुंद आणि निमुळती पाने असलेले एक प्रकारचे तृण.

उदाहरणे : कुरणात गवत वाढले होते

समानार्थी : गवत

वह उद्भिज्ज जिसे चौपाए चरते हैं।

गाय चारागाह में घास चर रही है।
खर, घास, तृण, महावरा, मोहना, शस्य, शाद
३. नाम / निर्जीव / अमूर्त / प्रमाण

अर्थ : जात्यात एका वेळी घालायचे धान्याचे परिमाण.

उदाहरणे : जात्यात घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल.

अर्थ : जात्याच्या खळगीत दळले न जाता शिल्लक राहणार्‍या दाण्यांचा समुदाय.

उदाहरणे : हे जाते घास धरते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.