सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चिमणीच्या आकाराचा, बसकट चणीचा, आखूड शेपटी असलेला एक पक्षी.
उदाहरणे : रानचंडोल दिसायला तीर चिमणीसारखा दिसतो.
समानार्थी : दडुला, बुलबुला, मळ्यातील चिमणी, मुके पाखरू, रानचंडोल, शेंडुर्डी, शेंडुर्ला दाबुर्ला
एक प्रकार की बटेर।
Brown-speckled European lark noted for singing while hovering at a great height.
स्थापित करा