पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चपाती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चपाती   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मळलेल्या कणकेची गोळी लाटून व शेकून तयार केलेला खाद्यपदार्थ.

उदाहरणे : त्याने डब्यात चपाती भाजी आणली होती.

समानार्थी : पोळी

गुँधे हुए आटे की लोई को बेलकर या बढ़ाकर तथा आँच पर सेंककर या पकाकर बनाई हुई खाद्यवस्तु।

मज़दूर नमक के साथ सूखी रोटी खा रहा था।
चपाती, फुलका, रोटी

Flat pancake-like bread cooked on a griddle.

chapati, chapatti

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.