पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चबुतरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चबुतरा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दगड, विटा वगैरेनी बांधलेली उंच मोठी जागा.

उदाहरणे : ओट्यावर बसून गावकरी गप्पा मारत होते

समानार्थी : ओटा, कट्टा, चबुत्रा, पार, पाळी

मानव द्वारा निर्मित चौरस और ऊँची जगह।

महात्माजी चबूतरे पर बैठकर सत्संग कर रहे हैं।
चबूतरा, चय, चौंतरा, चौतरा, चौरा

A raised horizontal surface.

The speaker mounted the platform.
platform
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : जहाजावरील सर्वाथिक उन्नत असा पृष्ठभाग.

उदाहरणे : चल, चबुतर्‍यावर जाऊ.

जहाज में बने हुए उन्नत भागों या चबूतरों में से प्रत्येक।

कुछ मजदूर जहाज के डेक पर बैठे हुए हैं।
डेक

Any of various platforms built into a vessel.

deck

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.