पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चरक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चरक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सूत काढण्याचे यंत्र.

उदाहरणे : महात्मा गांधी चरख्यावर सूत काढत असत

समानार्थी : चरखा

सूत कातने का लकड़ी का एक यंत्र।

महात्मा गाँधी स्वयं चरखा चलाते थे।
चरख़ा, चरखा, चर्ख़ा, चर्खा, रहँटा

A small domestic spinning machine with a single spindle that is driven by hand or foot.

spinning wheel
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तेल काढण्याचे यंत्र.

उदाहरणे : शेतकqयाने घाण्याला बैल जुंपले

समानार्थी : घाणा, घाणी

३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आयुर्वेदातील चरकसंहिता ह्या ग्रंथाचा कर्ता.

उदाहरणे : चरक हे आयुर्वेदाचे आचार्य मानले जातात.

वैद्यक के एक प्रधान आचार्य।

चरक द्वारा रचित चरकसंहिता वैद्यक का सर्वमान्य ग्रंथ है।
चरक
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दळण दळून देणारे यंत्र.

उदाहरणे : गिरणीचा पट्टा तुटला

समानार्थी : गिरण, गिरणी, चक्की

अनाज, गल्ले, दाने आदि पीसने का यंत्र जो बिजली, मोटर आदि से चलता है।

इस चक्की का आटा मोटा होता है।
आटा चक्की, चक्की, मिल

A mill for grinding grain into flour.

flour mill
५. नाम / सजीव / प्राणी / जलचर / मासा

अर्थ : एका प्रकारचा मासा.

उदाहरणे : मासेमाराच्या जाळ्यात चरक मासा अडकला.

समानार्थी : चरक मासा

एक प्रकार की मछली।

मछुआरे के जाल में चरक मछली फँस गयी।
चरक, चरक मछली
६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापूस वठण्याचे किंवा कापसातील सरकी काढण्याचे यंत्र.

उदाहरणे : ती सकाळी सकाळी चरक घेऊन कामाला लागली.

कपास ओटने का यंत्र।

वह सुबह-सुबह ही ओटनी लेकर बैठ जाती है।
उट्टा, ओटन, ओटनी, ओटी, चरखी, चर्खी, रहँटी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.