अर्थ : व्यवस्थितपणे.
उदाहरणे :
मी महेशला चांगली ओळखते.
अर्थ : चांगल्या स्वभावाचा व इतरांचे भले करणारा.
उदाहरणे :
जगात चांगल्या लोकांची कमी नाही.
समानार्थी : भला
अर्थ : तुटका-फुटका नसलेला किंवा चांगल्या स्थितीत असलेला.
उदाहरणे :
मला एक जुनी पण चांगली गाडी हवीय.
अर्थ : चांगल्या परिणामाच्या स्वरूपात असलेला किंवा आलेला.
उदाहरणे :
ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही तिथे नव्हता.